कथेचे पूर्वविलोकन

2018

CP_CARPE_ICAN2018_GirlsHighschoolVaijapur

जिल्हा परिषद कन्या हायस्कूल, वैजापूर

Maharashtra

मार्गदर्शक

निशिगंधा दलाल

विद्यार्थी

वर्ग ७ वी,

Step 1 अनुभवा

शालेय स्तर, वर्ग, भौतिक समस्या या सर्व समस्यांचा विचार केला. या समस्यांचे निवारण आपण करु शकतो परंतु विद्यार्थ्यां मधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी काही प्रयत्न करावे, यासाठी वर्ग प्रतिनिधी व काही विद्यार्थ्यांची बैठक घेतली. यामध्ये पुढील मुख्य समस्यांवर चर्चा केली. 1) परिपाठ मध्ये विद्यार्थी सहभाग कमी. 2) मंचावर बोलतांना घाबरणे. 3) प्रत्येक वेळी तेच तेच विद्यार्थी बोलण्यास तयार असणे.

वरील समस्यांवर चर्चा केल्यावर सर्वानुमते टिम लिडर व इतर सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होणे यासाठी ACTION PLAN तयार करण्याचे ठरवले

सर्व विद्यार्थी

Step 2 Imagine

विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढविण्यासाठी छोट्या छोट्या नाटिका करुन घेतल्या. त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

यातून सर्वांचा सहभाग आणि त्यांची इच्छा यांचा विचार करण्यात आला. इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व विद्यार्थिनी त्यांच्यातील सभाधीटपपणा वाढविण्यासाठी प्रयत्न करतील.

Step 3करा

विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे रोल प्ले देण्यात आले. छोट्या छोट्या भूमिका सर्वांसमोर सादर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

प्रथम सर्व मुले समोर येऊन काहीही बोलण्यास घाबरत होती. परंतु नंतर हळूहळू त्यांच्यातील लाजाळूपणा आणि भीती जाऊन त्याजागी आत्मविश्वास निर्माण झाला. मुले हिरीरीने स्पर्धांमध्ये भाग घेऊन लागली.

५०+

या उपक्रमामुळे भुमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत तालुका तसेच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. आणि लवकरच विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी बीड येयेथे जाणार आहे. आणि विश्वास आहे की. येथेही विद्यार्थी बाजी मारतील, असा आम्हाला विश्वास आहे

--

7-15 दिवस

गुणवत्ता शिक्षण

केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजेच गुणवत्ता शिक्षण नाही, तर सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करतील

Step 4 भाग

शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली

20-50

शाळेमध्ये नियमितपणे सदरीकारांचे उपक्रम राबविणे