कथेचे पूर्वविलोकन

2018

CP_CARPE_ICAN2018_Rahimabad

जिल्हा परिषद शाळा, रहिमाबाद

Maharashtra

मार्गदर्शक

श्री अनिल फोगे

विद्यार्थी

६ वी ,

Step 1 अनुभवा

शाळेत पडलेले जुने कागदाच्या पुठ्ठ्यांचे गठ्ठे खूप जागा व्यापत होते

त्यांची योग्य विल्हेवाट लागणे गरजेचे होते, त्यामुळे ही समस्या सोडवण्याचे ठरवले

-

Step 2 Imagine

पुठ्ठ्यापासून नवीन आणि आकर्षक वस्तू तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे

यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांची कल्पकता वापरण्याची संधी मिळेल आणि पुठ्ठ्यांचा पुनर्वापर देखील होईल

Step 3करा

मुलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि मुलांनी त्यात सहभाग घेऊन त्यापासून विविध वस्तू बनवल्या

पुठ्ठ्यांचा पुनर्वापर झाला.

२०+

सर्वांनी मुलांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

--

0-7 दिवस

जबाबदार उपभोग आणि उत्पादन

REUSE & Recycle

Step 4 भाग

पुठ्ठ्यांपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले सर्वांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला आणि मुलांचे कौतुक केले

20-50

--